Pitru Paksha Rituals At Home
Esakal
संस्कृती
Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद हवा आहे? मग पितृपक्षात नक्की करा हे ४ उपाय
Pitru Paksha Rituals At Home: यंदा पितृपक्ष ७ सप्टेंबर पासून सुरु झाला आहे. हा काळ पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिडदान केले जाते. जर तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद हवा असेल तर घरच्या घरी करा हे उपाय आणि मिळवा सुख शांती
थोडक्यात:
पितृपक्षात पूर्वजांना तर्पण, दिवा लावणे आणि अन्नदानाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली जाते.
या काळात केलेले उपाय पितरांना तृप्त करून घरात सुख-शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
पितृदोष निवारणासाठी तर्पण, गायीला अन्नदान, गंगाजल शिंपण यासारखे घरगुती उपाय प्रभावी मानले जातात.

