

vastu tips to remove negative energy from home:
Sakal
vastu tips to remove negative energy from home: वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारची ऊर्जा असते. सकारात्मक ऊर्जा असलेली घरे नेहमीच आनंद, शांती, समृद्धी आणि संपत्तीने भरलेली असतात. उलट, नकारात्मक ऊर्जा असलेली घरे अनेकदा मानसिक त्रास, आर्थिक नुकसान आणि विविध प्रकारच्या त्रासांनी ग्रस्त असतात. वास्तु घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पुढील सोप्या उपायांचा वापर करू शकता.