Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय करावं अन् काय करू नये, जाणून घ्या सविस्तर माहिती
Putrada Ekadashi 2025 Dos and Don'ts: 2025 ची शेवटची एकादशी ही 31डिसेंबर 2025 रोजी आहे. ही पौष महिन्यात येणारी एक विशेष पुण्यदायी व्रत आहे. या दिवशी काय करावं आणि काय करू नये चला तर जाणून घेऊया
What To Do and Avoid On Putrada Ekadashi 2025: 2025 ची शेवटची एकादशी ही 31डिसेंबर 2025 रोजी येत आहे. ही पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी आहे, हिंदू धर्मात अत्यंत पुण्यदायी मानली जाते.