Rahu Ketu Zodiac Change 2026
esakal
ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांना विशेष महत्त्व आहे. या ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असल्याचं मानलं जातं. त्यामुळे राहू-केतूच्या गोचराकडे अनेकांचं लक्ष असतं. डिसेंबर २०२६ मध्ये हे दोन्ही ग्रह आपली राशी बदलणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या अडचणी वाढू शकतात, असं ज्योतिषीय गणित सांगतं.