
रक्षाबंधन 2025 ला शनि आणि मंगळ यांचा दुर्मिळ नवपंचम राजयोग तीन राशींना आर्थिक लाभ आणि यश देईल.
मंगळ आणि शनि 180 अंशांवर असल्याने प्रतियुती योग तयार होईल, ज्यामुळे काही राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल.
मेष, वृषभ आणि वृश्चिक राशींना धनलाभ, नोकरीत बढती आणि सामाजिक मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.
Raksha Bandhan 2025 Shani-Mangal Yoga benefits: भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण, रक्षाबंधन, देखील एक विशेष ज्योतिषीय योगायोग घेऊन येत आहे. ९ ऑगस्ट रोजी शनि आणि मंगळ एक दुर्मिळ योग बनवत आहेत. सध्या, शनि मीन राशीत आहे आणि मंगळ कन्या राशीत आहे.