Raksha Bandhan 2026: भद्राकाळ म्हणजे काय? या काळात राखी का बांधू नये? जाणून घ्या पौराणिक कथा!

Why Is Bhadra Kaal Inauspicious for Raksha Bandhan?: भावाच्या विनाशाला कारणीभूत ठरली का भद्रा? सूर्याची कन्या आणि शनिदेवाची बहीण असलेल्या 'भद्रा'चा इतिहास; यंदाच्या रक्षाबंधनाला भद्रा असणार की नाही? वाचा सविस्तर...
Raksha Bandhan 2026: Who Is Bhadra and Why Is Tying Rakhi Avoided During Bhadra Kaal?

Raksha Bandhan 2026: Who Is Bhadra and Why Is Tying Rakhi Avoided During Bhadra Kaal?

esakal 

Updated on

Why Is Bhadra Kaal Inauspicious: भावा-बहिणीच्या अथांग प्रेमाचा आणि विश्वासाचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या उदंड आयुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. सनातन धर्मात कोणत्याही शुभ किंवा मांगलिक कार्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची परंपरा आहे. म्हणूनच रक्षाबंधनाला 'भद्रा काल' विशेष लक्षात ठेवला जातो आणि या काळात राखी बांधणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते.

भद्रा कोण आहे? भद्रा काळात शुभ कार्य आणि राखी बांधणे का अशुभ मानले जाते? आणि २०२६ च्या रक्षाबंधनाला भद्रेशी संबंधित काय स्थिती असेल? याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com