

Hindu panchang Marathi news
esakal
Rakhi tying shubh muhurat on 28 August: रक्षाबंधन हा सगळ्यांचाच आवडता सण. बहीण भावाच्या प्रेमाचा हा दिवस. त्यामुळे या सणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधनाची नेमकी तारीख कोणती, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.