Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Who Should Visit Whom on Raksha Bandhan?: कोणाच्या घरी रक्षाबंधनाचा विधी करावा? माता लक्ष्मी आणि राजा बळीची कथा; वाचा धार्मिक परंपरेमागील मूळ विचार आणि रक्षाबंधनाची पौराणिक पार्श्वभूमी...
Raksha Bandhan 2026: Should Sisters Visit Brother's Home or Vice Versa? Know What Scriptures Say

Raksha Bandhan 2026: Should Sisters Visit Brother's Home or Vice Versa? Know What Scriptures Say

esakal 

Updated on

Raksha bandhan 2026 sister visit brother home rules: बहिण-भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही तिच्या संरक्षणाचे वचन देतो. पण, दरवर्षी या सणादरम्यान अनेकांच्या मनात एक प्रश्न आवर्जून उपस्थित होतो तो म्हणजे—रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे की भावाने बहिणीच्या घरी?

या प्रश्नामागची धार्मिक मान्यता, पौराणिक संदर्भ आणि यंदाची राखी बांधण्याची शुभ वेळ याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com