

ZODIAC SIGNS
esakal
Pisces and Cancer girls personality traits: काही मुलींचा स्वभाव असा असतो की त्यांना राग पटकन येतो, पण तो फार वेळ मनात ठेवत नाहीत. उलट नातं टिकवण्यासाठी त्या स्वतःहून बोलतात आणि समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
ज्योतिषशास्त्रानुसार मीन आणि कर्क राशीच्या मुलींचा स्वभाव असाच प्रेमळ आणि हळवा मानला जातो. चला, त्यांचा स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊया.