

Rath Saptami 2026
esakal
Rath Saptami 2026: हिंदू धर्मात रथ सप्तमीला विशेष महत्व आहे. यंदा २५ जानेवारी २०२६ रोजी जगभरात साजरी केली जाणार आहे. सूर्यदेवांच्या उपासनेसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. वर्ष २०२६ मध्ये रथ सप्तमीच्या दिवशी अनेक दुर्मिळ योग एकत्र येत असून, कुंडलीतील सूर्यदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय लाभदायक ठरणार आहे.