Vastu shastra: धावणारा घोडा की हत्तीची मूर्ती? वास्तूनुसार घरात काय ठेवल्याने होईल जास्त फायदा! जाणून घ्या नियम...

Running Horse vs Elephant Statue Vastu Rules: कारकिर्दीत प्रगती हवी की घरात शांतता आणि समृद्धी? तुमच्या गरजेनुसार निवडा योग्य वस्तू....
Vastu Guide: Should You Keep a 7-Running-Horse Painting or an Elephant Idol at Home?

Vastu Guide: Should You Keep a 7-Running-Horse Painting or an Elephant Idol at Home?

esakal 

Updated on

Elephant Statue vs Running Horse Vastu Tips: घराची शोभा वाढवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार होम डेकोर करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात धावणाऱ्या घोड्यांचे चित्र आणि हत्तीची मूर्ती या दोन्ही गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात. पण, अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न असतो की घरात धावणारा घोडा लावावा की हत्तीची मूर्ती ठेवावी?

वास्तूनुसार या दोन्ही गोष्टींचे फायदे वेगवेगळे आहेत. तुमच्या गरजेनुसार योग्य वस्तू निवडल्यास घरात सुख-शांति आणि समृद्धी येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com