
How Sarvartha Siddhi Yoga benefits different zodiac signs: आज रविवार आहे आणि दिवसाचा स्वामी आदित्य म्हणजेच सूर्य देव आहे. तसेच आज संकष्ठी चतुर्थी साजरी केली जात आहे. तसेच सर्वार्थ सिद्धीसह अमृतसिद्ध योगाचे एक शुभ संयोजन देखील तयार झाला आहे. ज्यामुळे सूर्यदेव आणि गणेशजी महाराज मेष, कर्क, सिंह, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांचे सर्व अडथळे दूर करतील आणि सर्वार्थ सिद्धी योगात या राशींच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कोणत्या राशींना फायदा मिळणार आहे हे जाणून घेऊया.