

Sankashti Chaturthi 2026
esakal
Sankashti 2026,Timing & 5 Rules: आज म्हणजेच शुक्रवार, ३ जुलै २०२६ ला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आहे, ज्याला 'कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी' म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीगणेशाची मनोभावे पूजा केली जाते. आजच्या दिवशी अत्यंत शुभ असा 'सर्वार्थ सिद्धी योग' देखील जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतरच (चंद्र पाहिल्यानंतर) सोडला जातो. त्यामुळे आजच्या उपवासाचे नियम आणि चंद्रोदयाची वेळ खालीलप्रमाणे आहे.
चंद्रोदय वेळ: आज ३ जुलै रोजी रात्री ०९:५३ वाजता चंद्रोदय होईल.
चतुर्थी तिथी समाप्ती: शनिवार, ४ जुलै रोजी दुपारी १२:४० वाजता.