अवघ्या ४८ तासांत शनी-गुरूची चाल बदलणार! १२ राशींचं नशीब पालटणार? कोणाला होणार फायदा?

Saturn and Jupiter Transit December 2026 : ११ डिसेंबरला शनी मीन राशीत मार्गी होणार असून, १३ डिसेंबरला गुरू सिंह राशीत वक्री होणार आहेत. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीचा परिणाम सर्व १२ राशींवर होऊ शकतो, असा ज्योतिषीय अंदाज आहे.
Saturn and Jupiter Transit December 2026

Saturn and Jupiter Transit December 2026

esakal

Updated on: 

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने दोन मोठ्या घडामोडी घडणार आहेत. अवघ्या ४८ तासांच्या अंतराने शनी आणि गुरू आपली चाल बदलणार आहेत. ११ डिसेंबरला शनी मीन राशीत मार्गी होणार असून, १३ डिसेंबरला गुरू सिंह राशीत वक्री होणार आहेत. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीचा परिणाम सर्व १२ राशींवर होऊ शकतो, असा ज्योतिषीय अंदाज आहे.

Loading content, please wait...