शनीच्या तिसऱ्या, सातव्या अन् दहाव्या दृष्टिचा प्रभाव! ५ राशींना मिळणार कर्माचं फळ; कोणाला फायदा?

Saturn Retrograde 2026 : सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत. या काळात शनीची तिसरी, सातवी आणि दहावी दृष्टी अनुक्रमे वृषभ, कन्या आणि धनु राशीवर पडत आहे.
Saturn Transit 2026

Saturn Transit 2026

esakal

Updated on: 

ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला विशेष महत्त्व आहे. शनीदेवांना कर्मफलदाता म्हटलं जातं. म्हणजेच व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे शनीची चाल, त्यांची दृष्टी आणि राशीतील स्थान याकडे ज्योतिषशास्त्रात विशेष लक्ष दिलं जातं. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत.

या काळात शनीची तिसरी, सातवी आणि दहावी दृष्टी अनुक्रमे वृषभ, कन्या आणि धनु राशीवर पडत आहे. याशिवाय मीन राशीतील शनीची उपस्थिती आणि मिथुन राशीच्या दशम भावातील त्यांचं स्थानही महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यामुळे पाच राशींच्या जातकांसाठी हा काळ करिअर, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.

Loading content, please wait...