Sade Sati End 2025: दीड वर्षानंतर शनिने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आणि त्यामुळे अनेक राशींच्या व्यक्तींसाठी शुभ योग निर्माण होणार आहेत. एप्रिलमध्ये मीन राशीत अनेक ग्रहांचे योग तयार होणार आहेत..याचे चांगले परिणाम काही राशींवर होतील. सूर्य जेव्हा मीन राशीतून बाहेर पडेल तेव्हा कोणकोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होईल, हे जाणून घ्या..Solo Travel Trip: एकटं फिरायला जायचं प्लॅन करताय? मग 'या' 5 वस्तू तुमच्यासोबत ठेवा!.मकरमकर राशीच्या व्यक्तींची साडेसाची नुकतीच संपली आहे. यामुळे आता या राशीच्या व्यक्तींसाठी चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या राशीच्या व्यक्तींना आता चांगली संधी मिळू शकेल. नोकरदारांना आता नोकरीचे अधिक चांगले प्रस्ताव मिळू शकतील आणि दीर्घ कालावधीपासून रखडलेली कामे मार्गी लागू शकतील..कुंभया राशीच्या व्यक्तींना आता आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता वाढली आहे. विविध मार्गांनी या व्यक्तींना यश मिळू शकेल. हाती घेतलेल्या कामात नशीब चांगली साथ देईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि प्रदीर्घ काळापासून प्रयत्न सुरु असलेली कामे आता पूर्ण होतील..मीनमीन राशीच्या व्यक्तींना अचानक लाभदायक संधी समोर येतील. व्यावसायिकांना त्यांच्या क्षेत्रात चांगली संधी मिळू शकेल. नोकरदार व व्यावसायिकांना नशीबाची साथ लाभेल. तुम्ही केलेल्या कामाचे चांगले कौतुक होईल.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.