

Lucky Years and Turning Points According to Numerology
esakal
आपल्या जन्माची तारीख केवळ एक आकडा नसून ती आपल्या आयुष्यातील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असते. अंकशास्त्रानुसार, या आकड्यांचा योग्य अभ्यास केल्यास आपल्या संघर्षाचे दिवस कधी संपणार याचा उलगडा होतो. वयाच्या नेमक्या कोणत्या वर्षी तुमचे भाग्य उजळणार, याचे गुपित याच तारखेत दडलेले असते.