September 2026 Calendar: शिक्षक दिन, दहीहंडी, पोळा ते गणेशोत्सव; जाणून घ्या सप्टेंबर महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Hindu Festivals September 2026: सप्टेंबर 2026 मध्ये शिक्षक दिन, दहीहंडी, पोळा ते गणेशोत्सवसह इतर सर्व महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या तारखा येथे जाणून घ्या.
September 2026 Festival Calendar: Check Ganesh Chaturthi, Dahi Handi, Bail Pola Dates & More

September 2026 Festival Calendar: Check Ganesh Chaturthi, Dahi Handi, Bail Pola Dates & More

sakal

Updated on

सप्टेंबर महिना म्हणजे सण-उत्सवांची लगबग, धार्मिक विधी आणि शुभ मुहूर्तांची रेलचेल! श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी दहीहंडीची लगबग, शिक्षक दिनासाठी भाषण, पोळ्यासाठी पूजेची तयारी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आणि त्याच्या स्वागताची तयारी असणार आहे. घराघरांत पूजा-अर्चा, सणांची तयारी आणि उत्साहाचं वातावरण असेल. त्यामुळे सप्टेंबर २०२६ मध्ये कोणता सण आणि खास दिवस नेमका कधी आहे, पूजा-विधी किंवा महत्त्व काय आहे, हे जाणून घेण्यासाठी पाहा सप्टेंबर महिन्याचं संपूर्ण सण-उत्सव कॅलेंडर!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com