Shakambhari Navrtri 2025: शाकांभरी नवरात्र का आहे खास? जाणून घ्या तारीख, पूजा विधी अन् महत्त्व एकाच क्लिकवर

Why Is Shakambhari Navratri Special: पौष महिन्यात येणाऱ्या शाकांभरी नवरात्राचे वेगळेपण, पूजा विधी, तारीख आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या सविस्तर.
Shakambhari Navrtri 2025

When is Shakambhari Navratri 2025? Know the Date, Puja Vidhi and Significance 

sakal

Updated on

2025 Banda Ashtami: हिंदू धर्मात एकूण चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात. त्यापैकी अश्विन महिन्यातील ही मुख्यतः साजरी केली जाते. मात्र इतर नवरात्रींना देखील तेवढेच महत्त्व आहे. शाकंभरी नवरात्र त्यापैकीच एक. हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आध्यात्मिक सण आहे. दुष्काळ आणि उपासमारीपासून मानवजातीचे रक्षण करणाऱ्या आदिशक्तीच्या शाकंभरी स्वरूपाची या काळात भक्तिभावाने उपासना केली जाते. याच कारणामुळे कृषीप्रधान भागांमध्ये हा उत्सव मोठ्या श्रद्धेने पाळला जातो. पौष महिन्यात येणाऱ्या या नवरात्रीत निसर्ग, अन्न, समृद्धी आणि दैवी संरक्षण यांचे प्रतीक म्हणून शाकंभरी देवीची पूजा केली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com