

Top 5 Lucky Zodiac Sign Get Blessed By Shani Dev
esakal
Marathi Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्र ही भविष्य जाणून घेण्याची अत्यंत जुनी शाखा आहे. ज्योतिषमध्ये प्रत्येक ग्रहाला महत्त्व आहे पण विशेष महत्त्व आहे शनीला. शनिदेवांना कर्माचे दाता मानलं जातं. व्यक्तीच्या कर्मानुसार ते शुभ आणि अशुभ फळ देतात अशी मान्यता आहे.