शनिदेवांच्या कृपेने ‘या’ राशींचं नशीब उजळणार, ज्येष्ठ अमावस्या आणि शनिवारचा महासंयोग

SHANI JAYANTI 2026 RARE RAJYOG FOR LUCKY ZODIAC SIGNS: १३ वर्षांनंतर शनी जयंतीला दुर्मिळ राजयोग तयार होत असून ज्येष्ठ अमावस्या आणि शनिवारचा महासंयोग काही राशींसाठी खास ठरणार आहे. मेष, मीन आणि कुंभ राशींना करिअर, नोकरी, विवाह आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम दिसू शकतात.
SHANI JAYANTI

SHANI JAYANTI

esakal

Updated on

SATURN BLESSINGS TO CHANGE FATE OF ARIES PISCES AND AQUARIUS: शनी जयंतीनिमित्त या वर्षी काही राशींमध्ये अनेक बदल होणार आहे. तब्बल १३ वर्षांनी शनी जयंतीदिवशी शुभ योगांसह राजयोग तयार होतोय. त्यामुळे काही राशींसाठी ते लाभदायी ठरणार आहे. उद्या १६ मे रोजी ज्येष्ठ अमावस्या आणि शनिवार आहे. हा संयोग तीन दशकांनंतर घडतोय. तसंच अनेक दुर्मिळ राजयोग सुद्धा तयार होताय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com