3 Zodiac Signs Set for Positive Changes
esakal
ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळ देणारा ग्रह मानलं जातं. त्यामुळे शनीच्या चालीत होणाऱ्या बदलांचा परिणाम सर्व १२ राशींवर होत असल्याची ज्योतिषीय मान्यता आहे. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत असून, ११ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ५ वाजता ते पुन्हा मार्गी होणार आहेत. त्यानंतर २०२७ मध्येही शनी मार्गी स्थितीत राहतील. ऑगस्ट २०२७ पासून ते पुन्हा वक्री चालीनं प्रवास करतील, असं सांगितलं जात आहे.