

Saturn transit 2026 lucky zodiac sign
esakal
Saturn transit 2026 lucky zodiac signs: यंदाच्या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण २८ ऑगस्ट २०२६ रोजी लागणार आहे. याच दिवशी रक्षाबंधन सणही साजरा केला जाणार आहे. त्याआधी २० ऑगस्टला शनी रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या या बदलाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
ज्योतिषांच्या मते, या काळात काही लोकांना आर्थिक फायदा, नोकरीत प्रगती, व्यवसायात यश आणि अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. पाहूया कोणत्या राशींना याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो.