४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Shani Retrograde 2026 : वृषभ, कर्क, कन्या आणि मिथुन या चार राशींना या काळात शनीची साथ मिळू शकते. त्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Shani Retrograde 2026

Shani Retrograde 2026

esakal

Updated on: 

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला कर्म आणि न्यायाचा देवता मानलं जातं. त्यामुळे शनीच्या चालीत होणाऱ्या बदलांकडे ज्योतिषशास्त्रात विशेष लक्ष दिलं जातं. सध्या शनी वक्री अवस्थेत असून, पुढील २३ दिवस काही राशींसाठी अनुकूल ठरू शकतात, असं ज्योतिषीय भाकीत सांगतं. त्यानुसार वृषभ, कर्क, कन्या आणि मिथुन या चार राशींना या काळात शनीची साथ मिळू शकते. त्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...