कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Shani Sade Sati Timeline for Kumbh Meen Mesh Rashi : सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या जातकांवर साडेसातीचा प्रभाव असल्याचं ज्योतिषीय गणनेत सांगितलं जातं. मात्र, तिन्ही राशींची परिस्थिती सारखी नाही.
Shani Sade Sati Timeline for Kumbh Meen Mesh Rashi

Shani Sade Sati Timeline for Kumbh Meen Mesh Rashi

esakal

Updated on

शनीची साडेसाती म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. ज्योतिषशास्त्रात या काळाला विशेष महत्त्व दिलं जातं. जन्मकुंडलीतील चंद्रराशीच्या आधीची, स्वतःची आणि पुढची रास अशा तीन राशींमधून शनीचा प्रवास झाला की साडेसाती सुरू होते. हा संपूर्ण काळ साधारण साडेसात वर्षांचा असतो. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या जातकांवर साडेसातीचा प्रभाव असल्याचं ज्योतिषीय गणनेत सांगितलं जातं. मात्र, तिन्ही राशींची परिस्थिती सारखी नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com