पुढच्या सहा महिन्यात शनीचं मोठं राशीपरिवर्तन! दोन राशींना दिलासा, तर दोन राशींच्या अडचणी वाढणार

Shani Transit 2027 : या राशीपरिवर्तनामुळे केवळ साडेसातीच नव्हे, तर दोन राशींवरील शनीच्या अडीच वर्षांच्या प्रभावाचं गणितही बदलणार आहे.
Shani Transit 2027

Shani Transit 2027

esakal

Updated on: 

ज्योतिषशास्त्रात शनीच्या हालचालीला विशेष महत्त्व आहे. शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या राशी परिवर्तनाचा परिणामही बराच काळ जाणवतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. शनीला सर्व १२ राशींचा एक फेरा पूर्ण करण्यासाठी जवळपास ३० वर्षे लागतात. सध्या शनी मीन राशीत असून, ३ जून २०२७ रोजी तो मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीपरिवर्तनामुळे केवळ साडेसातीच नव्हे, तर दोन राशींवरील शनीच्या अडीच वर्षांच्या प्रभावाचं गणितही बदलणार आहे.

Loading content, please wait...