
नागपूर : हिंदू पंचांगानुसार, २५ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा भक्ती, उपवास, व्रते आणि धार्मिकतेने परिपूर्ण मानला जातो. भगवान शिवाची आराधना करण्यासाठी हा काळ पवित्र मानला जातो. आजपासून सण, व्रत आणि शिवभक्तीचा आरंभ सुरू होणार आहे.