श्रावण महिना २०२६: कधी सुरू होणार? यंदा ४ की ५ श्रावणी सोमवार? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि पूजा विधी

Shravan Somwar Dates 2026: सण-उत्सवांचा राजा 'श्रावण'! तमिळमध्ये 'अवनी' तर बंगालीत 'श्राबोन'; संपूर्ण भारतात उत्साहात साजरा होतो हा पवित्र काळ...
Shravan Month 2026

Shravan Month 2026

esakal 

Updated on

Shravan 2026: भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार तसेच हिंदू पंचांगानुसार श्रावण हा वर्षातील पाचवा महिना असून याला सर्व सणांचा आणि व्रतांचा 'राजा' मानले जाते. या काळात संपूर्ण निसर्ग हिरवाईने नटतो आणि वातावरण "हर हर महादेव"च्या जयघोषाने शिवमय होते. यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार, किती सोमवार असणार आणि या महिन्याचे पौराणीक व वैज्ञानिक महत्त्व काय,वाचा याची सर्व माहिती-

श्रावण २०२६- महत्त्वाच्या तारखा

हिंदू पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात आणि समाप्ती खालीलप्रमाणे असेल-

  • श्रावण प्रारंभ: १३ ऑगस्ट २०२६ (गुरुवार)

  • श्रावण समाप्ती: ११ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com