Shukra Gochar 2026 :
esakal
५ नोव्हेंबर २०२६ रोजी धन-संपत्ती आणि वैभवाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र २२ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच जवळपास १७ दिवस राहणार आहे. यंदा ८ नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार असल्याने दिवाळीपूर्वी होणाऱ्या राशीपरिवर्तनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, शुक्राच्या या संक्रमणाचा वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन या नऊ राशींना फायदा होऊ शकतो.