
Holi special astrology: मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोगासोबत शुक्रदित्य योग स्थापना होणार आहे. या आठवड्यात सूर्य मीन राशीत भ्रमण करणार आहे. जिथे बुध आणि शुक्र आधीच उपस्थित आहेत. अशावेळी सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे आणि मीन राशीत शुक्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे. या दोन राजयोगामुळे कोणत्या राशींना आर्थिक लाभ होणार आहे हे जाणून घेऊया.