सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Sun Transit in Libra 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ ही सूर्याची नीच रास मानली जाते. त्यामुळे या काळात कामाच्या ठिकाणी संयम, नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
Sun Transit in Libra 2026

Sun Transit in Libra 2026

esakal

Updated on: 

वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याच्या राशीबदलाला विशेष महत्त्व दिलं जातं. येत्या १७ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी सुमारे ७ वाजून ५७ मिनिटांनी सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. ते १६ नोव्हेंबरपर्यंत याच राशीत राहतील. ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ ही सूर्याची नीच रास मानली जाते. त्यामुळे या काळात कामाच्या ठिकाणी संयम, नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. या भ्रमणाचा सर्व १२ राशींवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com