
Weekly Rashi Bhavishya : मे महिन्याचा हा आठवडा काही राशींसाठी प्रेमाच्या दृष्टीने अतिशय खास ठरणार आहे. सूर्य वृषभ राशीत प्रवेश करत असल्यामुळे प्रेम जीवनात सकारात्मक बदल होतील. कर्क, तुळ आणि इतर काही राशींच्या लोकांना आपल्या जोडीदारासोबत हृदयाजवळचे क्षण अनुभवता येतील. नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि परस्पर समज वाढेल. चला तर मग, ज्योतिष तज्ञांच्या मार्गदर्शनाने जाणून घेऊया या आठवड्यातील खास प्रेम राशीफल.