सूर्याच्या राशीबदलाने ८ राशींचे अच्छे दिन! नोकरी, पैसा अन् व्यवसायात होणार मोठे बदल

Sun Transit in Scorpio 2026 : या राशीत तो १६ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. या काळात आठ राशींच्या व्यक्तींना चांगल्या घडामोडी अनुभवायला मिळू शकतात, असा ज्योतिषीय अंदाज आहे.
Sun Transit in Scorpio 2026

Sun Transit in Scorpio 2026

esakal

Updated on: 

ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. सूर्याच्या राशीबदलाला विशेष महत्त्व दिलं जातं. कारण सूर्याचं गोचर झाल्यानंतर त्याचा परिणाम मेष ते मीन अशा सर्व बारा राशींवर होत असल्याची ज्योतिषीय मान्यता आहे. सध्या सूर्य तुला राशीत असून राहूच्या स्वाती नक्षत्रात भ्रमण करत आहे. येत्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत तो १६ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. या काळात आठ राशींच्या व्यक्तींना चांगल्या घडामोडी अनुभवायला मिळू शकतात, असा ज्योतिषीय अंदाज आहे.

Loading content, please wait...