
Rashi Benefits Sun Transit: या आठवड्याची सुरुवात सूर्याच्या राशी परिवर्तनाने होणार आहे. १४ एप्रिल रोजी सूर्य आपल्या उच्च राशी मेष मध्ये प्रवेश करणार असून, या गोचराचा प्रभाव काही विशेष राशींवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर जाणवतो. मात्र वृषभसह काही निवडक राशींसाठी प्रेम जीवन अत्यंत शुभ व रोमँटिक ठरेल.