धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्याचे विशाखा नक्षत्रात गोचर; तुला ते मीन राशीच्या जातकांसाठी कशी असेल स्थिती?  जाणून घ्या राशिभविष्य

धनत्रयोदशीला सूर्य बदलणार चाल; कुणाचे नशीब उजळणार आणि कोणाला सांभाळून राहावे लागणार? सर्व १२ राशींच्या करिअर, आत्मविश्वास, आर्थिक स्थितीवर कसा परिणाम होईल, याची सविस्तर माहिती...
Sun Transit in Vishakha Nakshatra on Dhanteras 2026: Horoscope Details

Sun Transit in Vishakha Nakshatra on Dhanteras 2026: Horoscope Details

esakal 

Updated on: 

Horoscope: यंदाची धनत्रयोदशी अनेक कारणांनी अत्यंत खास ठरणार आहे. ६ नोव्हेंबर २०२६ ला धनत्रयोदशीच्या दिवशीच सूर्यदेव आपल्या नक्षत्रात बदल करून 'विशाखा नक्षत्रात' प्रवेश करणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, विशाखा नक्षत्राचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत, तर या नक्षत्राचे देवता अग्नी आणि इंद्र मानले जातात. तसेच यशाची तीव्र इच्छा आणि मोठे संकल्प करण्याचे हे नक्षत्र प्रतीक मानले जाते.

सूर्यदेवाच्या या गोचरचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या करिअर, आत्मविश्वास, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक आयुष्यावर पडणार आहे. तुला ते मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ कसा राहील आणि त्यांनी कोणती काळजी घ्यावी, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...