Numerology: 'तीन तिघाड काम बिघाड' असं का म्हटलं जातं; ३ अंक खरोखरच अशुभ असतो का? पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Is Number 3 Inauspicious?: दोनपेक्षा तीन लोक एकत्र आल्यास खरंच काम बिघडतं का? कसे असतात मूलांक ३ चे लोक? जाणून घ्या जुन्या समजामागचे मानसशास्त्र आणि अंकशास्त्र...
Numerology insights on number 3

Numerology insights on number 3

esakal 

Updated on: 

Numerology: लहानपणापासून आपण सर्वजण 'तीन तिघाड काम बिघाड' ही म्हण ऐकत आलो आहोत. तीन व्यक्तींनी एकत्र घराबाहेर पडू नये, कोणत्याही वस्तू किंवा कामात तीन ही संख्या असू नये, अशी एक जुनी लोकधारणा आपल्या समाजात रूढ आहे. तीन ही संख्या कामात अडथळा किंवा अपयश आणते, असा समज अनेकांचा असतो. पण, खरोखरच ३ हा अंक अशुभ असतो का? अंकशास्त्र (Numerology) आणि मानवी व्यवहाराच्या दृष्टीने या म्हणीमागचे नेमके सत्य काय आहे, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com