

Top 4 Lucky Zodiac Signs Blessed By Laxmi Mata On Akshaya Tritiya 2026
esakal
Marathi Rashi Bhavishya 2026 : यंदा 19 एप्रिल 2026 ला अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीया हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने अत्यंत महत्त्वाची असते. या अक्षय्य तृतीये गजकेसरी योगही तयार होतो आहे. याचा लाभ चार राशींना मिळणार असून त्यांच्यावर लक्ष्मीमातेची विशेष कृपा होणार आहे. कोणत्या आहेत या चार राशी जाणून घेऊया.