
Which Zodiac Signs Will Benefit From Akshaya Tritiya 2025: या महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या अक्षय्य तृतीयेला दुहेरी राजयोगाचा संयोग जुळून येत आहे. यंदा मीन राशीत शुक्र आणि बुधाची युती होत असून त्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग होत आहे. वृषभ राशीत चंद्र आणि गुरुची युती होत असून त्यामुळे गजकेसरी राजयोगही होणार आहे. या शुभ योगाचा फायदा वृषभ आणि तूळ राशीसह पाच राशींना होणार आहे.