

Marathi Rashi Bhavishya : मार्च महिन्याचा पहिला आठवडा ४ राशींना अत्यंत शुभ ठरणार आहे. 2 ते 8 मार्च 2026 मध्ये हा आठवडा अत्यंत खास असणार आहे, अनेक राशींना नशिबाची साथ मिळणार आहे. तर काही राशींसाठी हा अत्यंत वाईट जाणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.