Vastu Tips: कपाटाच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' ५ गोष्टी; घरात येऊ शकते गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा! जाणून घ्या वास्तुनियम...

Vastu Shastra: चुकीच्या सवयीमुळे घरात टिकत नाही पैसा! जाणून घ्या वास्तुनुसार कपाटावर काय ठेवणे ठरते अशुभ...
Vastu Rules for Wardrobe

Vastu Rules for Wardrobe

esakal 

Updated on: 

Vastu Rules for Wardrobe: घरातील प्रत्येक वस्तूची योग्य जागा ठरलेली असते,पण बऱ्याचदा जागेच्या अभावामुळे किंवा योग्य माहिती नसल्यामुळे आपण घरातील कबाड किंवा न वापरलेल्या वस्तू कुठेही साठवून ठेवतो. अनेक घरांमध्ये कपाटाच्या वरच्या बाजूला सामान ठेवण्याची सवय असते. पण तुम्हाला माहीत आहे का, वास्तुशास्त्रानुसार कपाटाच्या वर काही ठराविक वस्तू ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते.

अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) आकर्षित करतात आणि त्यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हीही तुमच्या घरातील कपाटावर अशा गोष्टी ठेवत असाल, तर तुमची ही सवय आजच बदला. जाणून घ्या कोणत्या ५ गोष्टी कपाटावर कधीही ठेवू नयेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com