

Top 5 Lucky Zodiac Signs 23rd February To 1st March 2026 Due To Laxmi Narayan Rajyog
esakal
Marathi Rashi Bhavishya : फेब्रुवारी महिन्याचा 23 फेब्रुवारी ते 1 मार्च हा आठवडा करिअरच्या दृष्टीने पाच राशींना उत्तम जाणार आहे. या आठवड्यात कुंभ राशीत बुध आणि शुक्र ग्रहांची युती बनणार आहे.त्यामुळे लक्ष्मी राजयोग निर्माण होणार असून पाच राशींना याचा फायदा होणार आहे. कोणत्या आहेत या पाच लकी राशी जाणून घेऊया.