

Today 21st April Top 5 Lucky Zodiac Sign Get Blessed By Gajkesari Yoya
esakal
Marathi Rashi Bhavishya : आज 21 एप्रिल 2025 ला मंगळवार असून आजच्या दिवसाचे देवता हनुमान आहेत. तर आज मंगळ ग्रहाचा प्रभाव मीन राशीवर असणार आहे. तर चंद्र मीन राशीत चतुर्थ भावात आहेत. चंद्र मिथुन राशीत प्रवेश केल्यामुळे गजकेसरी योग बनणार आहे. त्याचा फायदा पाच राशींना होणार आहे. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी जाणून घ्या.