esakal | दिनविशेष - 13 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

दिनविशेष - 13 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

दिनविशेष - 13 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : आश्विन शुद्ध ८, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय दु. १.२३, चंद्रास्त रा. १२.३७, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१२, दुर्गाष्टमी, सरस्वती बलिदान, एकरात्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्विन २१ शके १९४३.

दिनविशेष - १३ ऑक्‍टोबर

१९९३ ः मुंबईत लोकलमधील महिलांच्या डब्याला आग लागल्याने त्यातील महिलांनी जीव वाचविण्यासाठी बाहेर उड्या मारल्या असता त्यातील ४९ महिला विरुद्ध बाजूने येणाऱ्या लोकलखाली चिरडून ठार झाल्या.

२००६ ः जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्‍यपद पटकावून रशियाचा व्लादिमीर क्रामनिक विश्‍वविजेता बनला.

२००६ ः बांगलादेशातील ग्रामीण बॅंकांच्या संकल्पनेतून छोट्यात छोट्या घटकाचा विकास घडवून आणणारे अर्थतज्ज्ञ महंमद युनूस यांना आणि त्यांच्या ‘ग्रामीण बॅंके’ला शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर.

२००६ ः जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्‍यपद पटकावून रशियाचा व्लादिमीर क्रामनिक विश्‍वविजेता बनला. त्याने बल्गेरियाच्या वेसेलिन टोपालोव्ह याचा ८.५ विरुद्ध ७.५ असा पराभव केला.

२०१५ ः मराठी रंगभूमीवरील नाट्यकर्मींना देण्यात येणारे मानाचे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ चतुरस्र अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर.

loading image
go to top