

Top 5 Lucky Zodiac Signs Get Blessed By Panchagrahi Rajyog
esakal
Marathi Rashi Bhavishya : आज 23 फेब्रुवारीला मंगळ ग्रहाचं कुंभ राशीत संक्रमण होणार आहे. यामुळे पंचग्रही योगाची निर्मिती होणार असून या दुर्मिळ राजयोगामुळे पाच राशींना लाभ होणार आहे. या पाचही राशींना आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक लाभ होणार आहेत. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.