Panchang 1 March 2025: आजच्या दिवशी शनिदेवांना खजुराचा नैवेद्य दाखवावा

Panchang 1 March 2025: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 31 May
Panchang 1 March 2025: esakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १ मार्च २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  फाल्गुन १० शके १९४६

☀ सूर्योदय -०६:५७

☀ सूर्यास्त -१८:३७

🌞 चंद्रोदय - ०७:४४

⭐ प्रात: संध्या - स.०५:३९ ते स.०६:५७

⭐ सायं संध्या -  १८:३७ ते १९:५३

⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:३७ ते २१:०७

⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:१४

⭐ राहु काळ -  ०९:५० ते ११:१९

⭐ यमघंट काळ - १४:१५ ते १५:४४

⭐ श्राद्धतिथी -  द्वितीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२० ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी डोरली खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com