Panchang 10 May : आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त
Panchang 10 May
Panchang 10 Mayesakal

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० मे २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २० शके १९४६

*🛑 शुक्रास्त व गुरु अस्त सुरू आहे

☀ सूर्योदय -०६:०५

☀ सूर्यास्त -१८:५५

🌞 चंद्रोदय - ०७:३७

⭐ प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०५

⭐ सायं संध्या -  १८:५५ ते २०:०२

⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:२२

⭐ प्रदोषकाळ - १८:५५ ते २१:१०

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५३

⭐ राहु काळ - १०:५५ ते १२:३१

⭐ यमघंट काळ - १५:४३ ते १७:२०

⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मीठ खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०७:४३ ते ०९:१९ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०९:१९ ते १०:५५💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

रवि मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - वैशाख

पक्ष - शुक्ल

तिथी - तृतीया(२९:१६ प.नं.चतुर्थी)

वार - शुक्रवार

नक्षत्र - रोहिणी(१२:३६ प.नं.मृग)

योग - अतिगंड(१३:५० प.नं. सुकर्मा)

करण - तैतिल(१७:३९ प. नं.गरज)

चंद्र रास - वृषभ(२४:३५ नं.मिथुन)

सूर्य रास - मेष

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- अक्षय्यतृतीया(सातूचे दान, सातूचे सेवन, सातूचा होम केल्यास पापनाश),गंगास्नान, समुद्रस्नान, युगादि, कल्पादि, श्री बलराम जयंती, यमघंट १२:३६ प.नंतर रवियोग

👉 या दिवशी पाण्यात कापूर व गंगाजल टाकून स्नान करावे.

👉 देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला खवा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ :- वृषभ, कर्क, सिंह , वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com