Panchang 2 July 2025: आजच्या दिवशी ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

What is the shubh muhurat on 2 July 2025 : जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 2 July 2025:
Panchang 2 July 2025: Sakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २ जुलै २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  आषाढ ११ शके १९४७

☀ सूर्योदय -०६:०५

☀ सूर्यास्त -१९:११

🌞 चंद्रोदय - १२:१२

⭐ प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०५

⭐ सायं संध्या -  १९:११ ते २०:२१

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२८

⭐ प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २४:५९

⭐ राहु काळ -  १२:३९ ते १४:१८

⭐ यमघंट काळ - ०७:४१ ते ०९:२०

⭐ श्राद्धतिथी -  या दिवशी श्राद्धास तिथी नाही

👉 सर्व कामांसाठी दु.०२:४३ प. शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:२१ ते दु.१२:११ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी आवळा खावू नये. 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:३४ ते १९:११💰💵

अमृत मुहूर्त-- ०७:४१ ते ०९:२०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३३

पृथ्वीवर अग्निवास १४:४३ प. 🔥

शुक्र मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

🔴गुरु अस्त सुरु आहे

शालिवाहन शके -१९४७

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  ग्रीष्म(सौर)

मास - आषाढ

पक्ष -   शुक्ल

तिथी - सप्तमी(१४:४३ प. नं. अष्टमी)

वार -   बुधवार

नक्षत्र -  उत्तराफाल्गुनि(१३:३७ प. नं. हस्त)

योग -  वरियान(१९:५९ प.नं. परिघ)

करण - वणिज (१४:४३ प. नं. भद्रा)

चंद्र रास - कन्या

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - मिथुन

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे-7776816161

विशेष:-- भद्रा १४.४३ ते २७.३३, विवस्वानव्रत, मित्राख्यभास्कर पूजा, द्वादशसप्तमी व्रत, तापी जन्मोत्सव (क्षेत्र प्रकाशे, धुळे), या दिवशी श्राद्वास तिथी नाही, सर्वार्थसिद्धियोग १३.३७ नं.

👉  या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉  विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉  ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉   विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉 सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉  दिशाशूल उत्तर दिशेस असल्याने उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क , कन्या , वृश्चिक , धनु , मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com