Panchang 29 April : आजच्या दिवशी शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त
Panchang 29 April
Panchang 29 Aprilesakal

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २९ एप्रिल २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ९ शके १९४६

🛑 *शुक्रास्त सुरू होत आहे+

☀ सूर्योदय -०६:११

☀ सूर्यास्त -१८:५२

🌞 चंद्रोदय - २४:०४

⭐ प्रात: संध्या - स.०५:०३ ते स.०६:११

⭐ सायं संध्या -  १८:५२ ते २०:००

⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:२०

⭐ प्रदोषकाळ - १८:५२ ते २१:०८

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५५

⭐ राहु काळ - ०७:४७ ते ०९:२२

⭐ यमघंट काळ - १०:५७ ते १२:३२

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३३ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तिळाचे तेल खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:१७ 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:१७ ते १८:५२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

गुरू मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - षष्ठी(२८:३६ प.नं.सप्तमी)

वार - सोमवार

नक्षत्र - पूर्वाषाढा(२६:२५ प.नं.उत्तराषाढा)

योग - सिद्ध(२२:२० प.नं. साध्य)

करण - गरज(१७:१७ प. नं.वणिज)

चंद्र रास - धनु

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा २८:३६ नं., शुक्र पूर्वास्त, उत्पातयोग २६:२५ प.

👉 शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी पायसाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ , धनु, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com