

Panchang 29 October 2025:
Sakal
!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀ सूर्योदय – ०६:३७
☀ सूर्यास्त – १७:५९
🌞 चंद्रोदय – १३:३९
⭐ प्रात: संध्या – ०५:२५ ते ०६:३७
⭐ सायं संध्या – १७:५९ ते १९:११
⭐ अपराण्हकाळ – १३:२६ ते १५:४२
⭐ प्रदोषकाळ – १७:५९ ते २०:३०
⭐ निशीथ काळ – २३:५२ ते ००:४३
⭐ राहु काळ – १३:४३ ते १५:०८
⭐ यमघंट काळ – ०६:३७ ते ०८:०२
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– १२:१८ ते १३:४३ 💰💵
अमृत मुहूर्त– १३:४३ ते १५:०८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५७
🌞 ग्रहमुखात आहुती – शुक्र (शुभ)
🌞 अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)
🕉 शिववास – गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे
शालिवाहन शक १९४७
संवत्सर विश्वावसु
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – कार्तिक
पक्ष - शुक्ल पक्ष
तिथी – नवमी (२८:३४ नं.) दशमी
वार – गुरुवार
नक्षत्र – श्रवण (१३:२९ नं.) धनिष्ठा
योग – गण्ड (२५:२९ नं.) वृद्धि
करण – बालव (१६:३७ नं.) कौलव
चंद्र रास – मकर (२५:४१ नं.) कुंभ)
सूर्य रास – तुळ
गुरु रास – कर्क
दिनविशेष – कृतयुगादि(अत्रपिंडरहितंश्राद्धंकर्तव्यम्), विठ्ठलनवरात्रारंभ, अक्षयनवमी(अस्यांस्नातंहुतंदत्तं अनन्तफलदं भवेत्), कूष्मांडनवमी (कोहळा दान करणे), पंचक प्रारंभ २५.४१, रवियोग १३.२९ नं.
👉 विशेष - 🪐तुमच्या पत्रिकेत शनी कुठे आहे?तोच शनी तुमच्या आयुष्यात सुख देतो की संघर्ष?
👉 जाणून घ्या जन्म लग्नकुंडलीतील शनीच्या प्रत्येक स्थानाचे फळ. देशपांडे पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांचे खास मार्गदर्शन-
📺 पाहा पूर्ण व्हिडिओ इथे 👇
https://youtu.be/KBYvnX2GMuI?si=uHLCHZjtNt3YxHvv
👉 शुभाशुभ दिवस - शुभ दिवस
👉 श्राद्ध तिथी - नवमी श्राद्ध
👗 आजचे वस्त्र – पिवळे
🛁 स्नान विशेष – हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
👉 उपासना – दत्त कवच स्तोत्र पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा.
👉 दान – सत्पात्री व्यक्तीस हळद, साखर, पिवळे धान्य, पिवळे वस्त्र, लवण, सुवर्ण दान करावे
🚫 तिथीनुसार वर्ज्य – दुधी भोपळा, क्षौर
🧭 दिशाशूल उपाय – दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा करण्यापूर्वी दहि भक्षण करून बाहेर पडावे.
👉 चंद्रबळ – मेष , वृषभ , कर्क , सिंह , कन्या , वृश्चिक , धनु , मकर , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.