Panchang 7 July : आजच्या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 7 July
Panchang 7 July esakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ७ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १६ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:०६

☀ सूर्यास्त -१९:१०

🌞 चंद्रोदय - ०७:०४

⭐ प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०६

⭐ सायं संध्या -  १९:१० ते २०:१६

⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:३४

⭐ प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

⭐ राहु काळ - १७:३४ ते १९:१२

⭐ यमघंट काळ - १२:४० ते १४:१८

⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०९ ते दु.०३:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी डोरली खाऊ नये🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२४ ते ११:०२ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:०२ ते १२:४०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४०

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास गौरी सन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - आषाढ

पक्ष - शुक्ल

तिथी - द्वितीया(२९:१४ प. नं. तृतीया)

वार - रविवार

नक्षत्र - पुष्य(अहोरात्र)

योग - हर्षण(२६:२५ प.नं. वज्र)

करण - बालव(१६:५४ प. नं.कौलव)

चंद्र रास - कर्क

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- चंद्रदर्शन मु.३०, उत्तरशृंगं(सुभिक्षकरं), चंद्रास्त २०:३९, प.पू श्री मामा देशपांडे जयंती(पुणे), श्रीराम रथोत्सव, रविपुष्यामृतयोग-सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 सूर्य मंडल स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.*

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.